“ शरद पवार जातीयवादी, राष्ट्रवादीपेक्षा डाव्यांसोबत गेलेलं बरं !”

“ शरद पवार जातीयवादी, राष्ट्रवादीपेक्षा डाव्यांसोबत गेलेलं बरं !”

मुंबई –  शरद पवार जातीयवादी असून राष्ट्रवादीपेक्षा डाव्यांसोबत गेलेलं बरं अशी जोरदार टीका भारिप बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. तसेच राष्ट्रवादीनं मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडेंना पाठिशी घातलं असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मुंबईमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान शरद पवार यांनीच मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडेंना ठिशी घातलं असून त्यांना अटक होऊ दिली नसल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी थापाडे असून आपण त्यांच्यासोबत युती करणार नसल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यांच्यासोबत युती करण्यापेक्षा डाव्यांसोबत युती केलेली बरं असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

COMMENTS