शरद पवारांनी सादर केलेली ही प्रेम कविता नक्की पहा ! व्हिडिओ

शरद पवारांनी सादर केलेली ही प्रेम कविता नक्की पहा ! व्हिडिओ

बारामती –  बारामतीमध्ये असलेल्या ज्येष्ठ नागरिक निवासात वातानुकुलीत खोल्या बांधण्यात आल्या आहेत.. याचं उद्घाटन शरद पवार, अरुण गुजराथी, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालं.. यावेळी शरद पवार यांनी ७५ वर्षे वय असलेल्या अचला नाईक यांनी प्रियकराला उद्देशून लिहिलेल्या कवितेचं वाचनही करून दाखवलं.. त्यांनी आपल्या खास शैलीत पंचाहत्तरीतही कवयित्री प्रेमाला प्रतिसाद द्यायला तयार असतील, तर आपण कोणीच स्वत:ला वृद्ध समजू नये असं सांगत उपस्थितांमध्ये एकाच हशा पिकवला..

COMMENTS