शिवसेनेच्या उमेदवारांची यादी,  वाचा फक्त महापॉलिटिक्सवर!

शिवसेनेच्या उमेदवारांची यादी, वाचा फक्त महापॉलिटिक्सवर!

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना – भाजपच्या युतीची घोषणा केल्यानंतर आज दोन्ही पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.भाजपकडून आज 124 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच शिवसेनेनंही आपल्या 70 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

 

शिवसेना मतदारसंघ यादी

अक्कलकुवा, धुळे शहर, चोपडा, जळगाव ग्रामीण,एरंडोल, पाचोरा, बुलडाणा,सिंदखेडराजा, मेहकर, बाळापूर रिसोड, बडनेरा,तिवसा, अचलपूर, देवळी,
ब्रम्हपुरी, वरोरा, दिग्रस, हदगाव, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण,लोहा,देगलूर, वसमत, कळमनुरी, परभणी,गंगाखेड, घनसावंगी, जालना, सिल्लोड, कन्नड, संभाजीनगर मध्य, संभाजीनगर प. (अजा), पैठण, वैजापूर, नांदगाव, मालेगाव बाह्य, कळवण, येवला, सिन्नर निफाड, दिंडोरी,देवळाली, इगतपुरी, पालघर, बोईसर, नालासोपारा, वसई, भिवंडी, ग्रामिण शहापूर भिवंडी पूर्व कल्याण पश्चिम अंबरनाथ, कल्याण ग्रामिण, ओवळा -माजिवडा, कोपरी- पाचपाखडी,मुंब्रा – कळवा
,मागाठणे, विक्रोळी, भांडूप -पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, अंधेरी – पूर्व चांदिवली, मानखुर्द-शिवाजीनगर,अणूशक्तीनगर चेंबूर, कुर्ला कलिना, वांद्रे पूर्व, धारावी, माहीम वरळी, शिवडी, भायखळा, मुंबादेवी, कर्जत, उरण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड जुन्नर आंबेगाव खेड-आळंदी पुरंदर भोर पिंपरी संगमनेर श्रीरामपूर, पारनेर, नगर शहर, बीड, लातूर ग्रामिण, उमरगा, धाराशिव, परांडा, करमाळा, माढा, बार्शी, मोहोळ, सोलापूर शहर मध्य, सांगोले, कोरेगाव, कराड उत्तर, पाटण, दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कुडाळ, सावंतवाडी, चंदगड, राधानगरी, कागल, करवीर , कोल्हापूर उत्तर, शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ, इस्लामपूर, पळूस- कडेगाव, खानापूर, तासगाव -कवठेमहांकाळ

1st List of BJP Candidate for Maharashtra Legislative Assembly Election October 2019 on 01.10.2019

COMMENTS