लोकसभेसाठी शिवसेनेच्या 23 उमेदवारांची यादी, ‘यांची’ नावे निश्चित?

लोकसभेसाठी शिवसेनेच्या 23 उमेदवारांची यादी, ‘यांची’ नावे निश्चित?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.  शिवसेना -भाजपमध्ये युती झाल्यानंतर राज्यातील 48 जागांपैकी भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढवणार आहे. हे 23 संभाव्य उमेदवार शिवसेनेने घोषित केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संभाव्य उमेदवारांची नावे

1) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत

2) दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे

3) उत्तर पश्चिम – गजानन किर्तीकर

4) ठाणे – राजन विचारे

5) कल्याण – श्रीकांत शिंदे

6) पालघर – श्रीनिवास वनगा

7) रायगड – अनंत गिते

8) रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत

9) अमरावती- आनंदराव अडसूळ

10) परभणी- संजय जाधव

11) कोल्हापूर – संजय मंडलिक

12) हातकणंगले – धैर्यशिल माने

13) नाशिक – हेमंत गोडसे

14) शिर्डी – सदाशिव लोखंडे

15) शिरुर – शिवाजीराव आढळराव-पाटील

16) औरंगाबाद – चंद्रकांत खैरे

17) यवतमाळ-वाशिम – भावना गवळी

18) बुलढाणा – प्रतापराव जाधव

19) रामटेक – कृपाल तुमाणे

20) मावळ – श्रीरंग बारणे

21) उस्मानाबाद – रवी गायकवाड

22) सातारा – पुरुषोत्तम जाधव आणि नरेंद्र पाटील यांच्यात चुरस

23) हिंगोली – हेमंत पाटील आणि जयप्रकाश मुंदडा यांच्यात चुरस

दरम्यान या यादीतील  मावळमधून श्रीरंग बारणे, उस्मानाबादमध्ये रवी गायकवाड, साताय्रात पुरुषोत्तम जाधव आणि नरेंद्र पाटील, हिंगोलीत हेमंत पाटील आणि जयप्रकाश मुंदडा यांच्या नावावर अजून शिक्कामोर्तब झालं नसल्याची माहिती आहे.

COMMENTS