सोनिया गांधींनी 10 जनपथवर बोलावली बैठक

सोनिया गांधींनी 10 जनपथवर बोलावली बैठक

सोनिया गांधी यांनी आज सकाळी 11 वाजता 10 जनपथ येथे बैठक बोलवली आहे. काँग्रेस निवडणूक समितीची ही बैठक असून या बैठकीला  राहुल गांधी, अशोक गहलोत, अहमद पटेल, जनार्दन द्विवेदी, मोतीलाल व्होरा, ए के एंटोनी, अंबिका सोनी, मुकुल वासनिक, बाळासाहेब थोरात सह 20 पेक्षा जास्त नेते उपस्थित असतील.

गुजरात निवडणूकीसाठी 70-80 उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होऊ शकते तसेच पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्याता असून  या बैठकीनंतर नावे घोषित होउ शकतात.

COMMENTS