मुंबई – आज तिसऱ्या दिवशीही एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने संप सुरू आहे. परीवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने संप सुरूच ठेवण्याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
बुधवारी रावते यांनी जनतेला वेठीस न धरण्याचे आवाहन केले होते. तसेच, संप मागे न घेतल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला होता.
MSTRC strike continues as #Maharashtra state transport staff protest demanding implementation of 7th pay commission: Visuals from #Parel pic.twitter.com/Apz9OJ63JB
— ANI (@ANI) October 19, 2017
Strike continues for the 3rd day; 8 hour meeting of the #MSRTC staff with Govt representatives remained inconclusive yesterday #Maharashtra pic.twitter.com/hLFQrqqOrO
— ANI (@ANI) October 19, 2017
COMMENTS