ब्रेकिंग न्यूज – राज्यातील 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर, तालुक्यांची यादी वाचा सविस्तर !

ब्रेकिंग न्यूज – राज्यातील 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर, तालुक्यांची यादी वाचा सविस्तर !

मुंबई – राज्यातील 151 तालुक्यात राज्य सरकारनं दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे दुष्काळाच्या तीव्र झळा बसणा-या या तालुक्यांना सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. 151 तालुक्यामध्ये 112 गंभीर दुष्काळाचे तालुके म्हणून सरकारनं जाहीर केलं आहे. तर मध्यम दुष्काळाचे तालुके 39 आहेत. एकूण 26 जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पुढील 6 महिन्यांच्या काळासाठी या तालुक्यांमध्ये दुष्काळ लागू करण्याचा आदेश सरकारनं दिला आहे. दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या 151 तालुक्यांची यादी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

201810311722349219

COMMENTS