सुधीर मुनगंटीवार, वित्त, वनमंत्री

सुधीर मुनगंटीवार, वित्त, वनमंत्री

सुधीर मुनगंटीवार मंत्री वित्त आणि नियोजन, वने यांचा मंगळवार दि. 23 जानेवारी 2018 रोजीचा दैनंदिन कार्यक्रम

सकाळी १०.०० वाजता
हिंदुहृदयसम्राट मा.श्री.बाळासाहेब ठाकरे यांचे जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमास उपस्थिती.
स्मृतीस्थळ शिवाजी पार्क, मुंबई.
वार्षिक कार्यक्रम 2018-19 ची आखणी विभागनिहाय मंत्रीस्‍तरीय चर्चा – वेळापत्रक
स्थळ-हॉल क्र. 2 व 3, 7वा मजला, मंत्रालय, मुंबई
सकाळी 11 ते 11.30 वा. महसूल
सकाळी 11.30 ते 12.00वा मदत व पुर्नवसन
दुपारी 12.00 ते 12.45 वा सार्व.बांधकाम विभाग (सार्व.उपक्रम वगळून)
दुपारी 12.45 ते 02.00वा कृषि व फलोत्पादन
दु. 03.00 ते 03.30 वा. अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण, औषधी द्रव्ये
दु. 03.30 ते 04.00 वा. परिवहन व बंदरे,खारभूमी
दु. 04.00 ते 05.00 वा. सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण
सायं. 05.00 ते 05.30 वा गृहनिर्माण
सायं.05.30 ते 06.15 वा जलसंधारण
सायं.06.15 ते 07.00 वा. विजा, भज, इमाव व विमाप्र
रात्री 07.30 वा. वित्त विभागाच्या सायबर सिक्युरिटी संदर्भात बैठक
रात्री 08.00वा. व्हीएसटीएफ बाबत चर्चा

 

COMMENTS