महात्मा गांधीची हत्या साजरी करणारे आज सत्तेत – अभिनेत्री स्वरा भास्कर, व्हिडिओ

महात्मा गांधीची हत्या साजरी करणारे आज सत्तेत – अभिनेत्री स्वरा भास्कर, व्हिडिओ

अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असते. आताही ती अशाच एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. भिमा कोरेगावची घटना आणि नक्षल समर्थकांची अटक यावर बोलताना स्वरा भास्कर हिने धक्कादायक विधान केलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जेंव्हा हत्या झाली त्यावेळी त्यांची हत्या काही लोकांनी साजरी केली. तेच लोक आज सत्तेमध्ये आहेत. तेंव्हा त्यांना जेलमध्ये टाकायला हवे का असा सवाल अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी केला आहे.

COMMENTS