Tag: लोकसभा
सातारा लोकसभेच्या तिकीटावरुन गोविंद बागेत खलबतं ?
बारामती – सातारा लोकसभेच्या तिकीटावरुन आज गोविंद बागेत खलबतं सुरु झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सातारचे सध्याचे खासदार उदयनराजेंच्या विरोधा ...
उदयनराजेंच्या फसवाफसवीच्या वक्तव्यावर काय म्हणाले शरद पवार ? पाहा व्हिडीओ
सातारा – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यामध्ये आज बैठक झाली. या बैठकीनंतर शरद पवारांचे कौतुक करत पवारा ...
चंद्रकांत पाटलांचा उदयनराजेंना टोला, लोकसभा निवडणुकीसाठी दिलं आव्हान !
सातारा – भाजपचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांना टोला लगावला आहे. गणेशोत्सवात मोठ मोठ्याने सि ...
“लालूंच्या घरात ‘महाभारत’, लवकरच दिसणार परिणाम !”
बिहार – लालू प्रसाद यादव यांच्या घरात महाभारत घडण्यास सुरुवात झाली असून त्याचे परिणाम लवकरच दिसणार असल्याचं वक्तव्य बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी य ...
लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक !
मुंबई – आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत जागा व ...
“…तर पंचायतींसह लोकसभा, विधानसभा निवडणुकांवरही बहिष्कार घालणार !”
नवी दिल्ली – जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. जर केंद्र सरकारने काश्मीरबाबतचे कलम ३५ अ आणि ३७ ...
येत्या आठवड्यात आघाडीच्या जागावाटपाची चर्चा होणार – जयंत पाटील
धुळे - येत्या आठवडाभरात आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा केली जाणार असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे ...
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंना भाजपची ऑफर !
सातारा – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपनं ऑफर दिली असल्याची माहिती आहे. साता-यातून आगामी लोकसभा निवडणूकीसाठी ...
लोकसभेसाठी राष्ट्रवादीत बदलाचे वारे, या नवीन चेह-यांना मिळणार संधी ?
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत . त्यामुळे ही निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याचं दिसत आहे. तसेच ही चुरशीची ...
राज्यातील लोकसभेसाठी भाजपचा नवीन फॉर्म्युला, शिवसेनेला घेणार सोबत ?
राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनंही जोरदार तयारी सुरु केली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून सर्व प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच शिवसेनेलाही सोब ...