त्रिपुरा, मेघालय, नागालँड विधानसभेचा अंतिम निकाल !

त्रिपुरा, मेघालय, नागालँड विधानसभेचा अंतिम निकाल !

मुंबई – त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला असून कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे…..

 

त्रिपुरा – एकूण जागा – 60

भाजप आघाडी – 36

डावे पक्ष  – 15

काँग्रेस  – 00

आयएफटी – 08

 

………………………………………

नागालँड   (एकूण जागा – 60)

भाजप आघाडी – 12

एनपीएफ  – 28

एनडीपीपी – 17

इतर – 3

 

 

…………………………..

 

मेघालय – एकूण जागा 59

भाजप  – 02

काँग्रेस   – 21

युडीपी – 06

राष्ट्रवादी काँग्रेस – 01

एनपीपी – 19

इतर -10

 

COMMENTS