राज्यातील ४८ मतदारसंघाचे संक्षिप्त निकाल,  वंचितमुळे आघाडीला किती ठिकाणी फटका बसला ?

राज्यातील ४८ मतदारसंघाचे संक्षिप्त निकाल, वंचितमुळे आघाडीला किती ठिकाणी फटका बसला ?

मुंबई – लोकसभा निवडणुकीचा निकाल अखेर लागला आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपला एकहाती सत्ता मिळाली आहे. राज्यातही शिवसेना -भाजपचा करिष्मा पुन्हा एकदा चालला आहे. या निवडणुकीत राज्यातील चित्र खूप वेगळं पहायला मिळालं. अत्यंत चुरशीची निवडणूक पहायला मिळाली. शिवसेना-भाजप युती, काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडी यांच्यामध्ये वंचित बहूजन आघाडीची भर पडल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. वंचित बहूजन आघाडीने राज्यातील सर्वच मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले होते. त्यामुळे याचा मोठा फटका काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीला बसला असल्याचं दिसत आहे. काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीची बरिचशी मते वंचित बहूजन आघाडीच्या पदरात पडली आहेत. त्यामुळेही या निवडणुकीत आघाडीला मोठा फटका बसला आहे.

राज्यातील ४८ मतदारसंघाचे संक्षिप्त निकाल

१. नंदुरबार

भाजप – हीना गावित ६३९१३६

काँग्रेस – के.सी. पडवी ५४३५०७

व्हीबीए – सुशील अंतुरलीकर २५७०२

मताधिक्य : ९५६२९

२. धुळे

भाजप – सुभाष भामरे ६१३५३३

काँग्रेस – कुणाल पाटील ३८४२९०

व्हीबीए – नबी अहमद ३९४४९

मताधिक्य : २२९२४३

३. जळगाव

भाजप – उन्मेष पाटील ७१३८७४

राष्ट्रवादी – गुलाबराव देवकर ३०२२५७

व्हीबीए – अंजली बाविस्कर ३७३६६

मताधिक्य : ४११६१७

४. रावेर

भाजप – रक्षा खडसे ६५५३८६

काँग्रेस – उल्हास पाटील ३१९५०४

व्हीबीए – नितीन कांडेलकर ८८३६५

मताधिक्य : ३३५८८२

५. बुलडाणा

शिवसेना – प्रताप जाधव ५२०५३७

राष्ट्रवादी – डॉ. राजेंद्र शिंगणे ३८८२९३

व्हीबीए – बळीराम सिरस्कार १७२३०६

मताधिक्य : १३२२४४

६. अकोला

भाजप – संजय धोत्रे ५५४४४४

व्हीबीए – प्रकाश आंबेडकर २७८८४८

काँग्रेस – हिदायत पटेल २५४३७०

मताधिक्य : २७५५९६

७. अमरावती

महाआघाडी – नवनीत कौर राणा ५०७८४४

शिवसेना – आनंदराव अडसूळ ४७०५४९

व्हीबीए – गुणवंत देवपारे ६४८८५

मताधिक्य : ३७२९५

८. वर्धा

भाजप – रामदास तडस ५२८५७८

काँग्रेस – चारुलता टोकस ३५४०७८

बसपा – शैलेशकुमार अग्रवाल ३३१४२

मताधिक्य : १७४७३६

९. रामटेक

शिवसेना – कृपाल तुमाने ५५५५०४

काँग्रेस – किशोर गजभिये ४३९५६१

बसप – सुभाष गजभिये ४१९७४

मताधिक्य : ११५९४३

१०. नागपूर

भाजप – नितीन गडकरी ६४५२४४

काँग्रेस – नाना पटोले ४३६२७७

बसप – मोहमद जमाल ३१११६

मताधिक्य : २०८९६७

११. भंडारा-गोंदिया

भाजप – सुनील मेंढे ६३७११२

राष्ट्रवादी – नाना पंचबुद्धे ४४२४३१

बसप – डॉ. विजया नांदुरकर ५१७२०

मताधिक्य : १९४६८१

१२. गडचिरोली- चिमूर

भाजप – अशोक नेते ५१८१९८

काँग्रेस – डॉ. नामदेव उसेंडी ४४०९२२

व्हीबीए – डॉ. रमेश गजबे १११४३०

मताधिक्य : ७७२७६

१३. चंद्रपूर

काँग्रेस – सुरेश धानोरकर ५४८८१०

भाजप – हंसराज अहिर ५०३४५५

व्हीबीए – राजेंद्र महाडोळे ११००७०

मताधिक्य : ४५३५५

१४. यवतमाळ- वाशीम

शिवसेना – भावना गवळी ५२७१६५

काँग्रेस – माणिकराव ठाकरे ४१२४२७

व्हीबीए – प्रवीण पवार ९२२१७

मताधिक्य : ११४७३८

१५. िंहगोली

शिवसेना – हेमंत पाटील ५७३९८१

काँग्रेस – सुभाष वानखेडे ३०२८०२

व्हीबीए – मोहन राठोड १७०२०१

मताधिक्य : २७११७९

१६. नांदेड

भाजप – प्रतापराव चिखलीकर ४८२१४८

काँग्रेस – अशोकराव चव्हाण ४४२१३८

व्हीबीए – यशपाल िंभगे १६५३४१

मताधिक्य : ४००१०

१७. परभणी

शिवसेना -संजय जाधव ५३८९४१

राष्ट्रवादी – राजेश विटेकर ४९६७४२

व्हीबीए – आलमगिर मो.खान १४९९४६

मताधिक्य : ४२१९९

१८. जालना

भाजप – रावसाहेब दानवे ६९४९४५

काँग्रेस – विलास औताडे ३६४३४८

व्हीबीए – डॉ. शरदचंद्र वानखेडे ७६९२४

मताधिक्य : ३३०५९७

१९. औरंगाबाद

एमआयएम – इाqम्तयाज जलील ३८९०४२

शिवसेना – चंद्रकांत खैरे ३८४५५०

अपक्ष – हर्षवर्धन जाधव २८३७९८

मताधिक्य : ४४९२

२०. िंदडोरी

भाजप – भारती पवार ५६७४७०

राष्ट्रवादी – धनराज महाले ३६८६९१

सीपीआय – जीवा पांडू गावित १०९५७०

मताधिक्य : १९८७७९

२१. नाशिक

शिवसेना – हेमंत गोडसे ५६२०३४

राष्ट्रवादी – समीर भुजबळ २७०८५४

व्हीबीए – पवन पवार १०९८३६

मताधिक्य : २९११८०

२२. पालघर

शिवसेना- राजेंद्र गावित ५८०४७९

बविआ – बळीराम जाधव ४९१५९६

अपक्ष – दत्ताराम करबट १३९३२

मताधिक्य : ८८८८३

२३. भिवंडी

भाजप – कपिल पाटील ५२३५८३

काँग्रेस – सुरेश टावरे ३६७२५४

व्हीबीए – डॉ. ए.डी. सावंत ५१४५५

मताधिक्य : १५६३२९

२४. कल्याण

शिवसेना – श्रीकांत िंशदे ५५६२४६

राष्ट्रवादी – बाबाजी पाटील २१३६१८

व्हीबीए – संजय हेडाऊ ६५२६०

मताधिक्य : ३४२६२८

२५. ठाणे

शिवसेना – राजन विचारे ७३८१५२

राष्ट्रवादी – आनंद परांजपे ३२७७३२

व्हीबीए – माqल्लकार्जुन पुजारी ४७२४१

मताधिक्य : ४१०४२०

२६. मुंबई उत्तर

भाजप – गोपाळ शेट्टी ७०६६७८

काँग्रेस – र्ऊिमला मातोंडकर २४१४३१

व्हीबीए – सुनील थोरात १५६९१

मताधिक्य : ४६५२४७

२७. मुंबई उत्तर पाqश्चम

शिवसेना – गजानन र्कीितकर ५६९२४९

काँग्रेस – संजय निरुपम ३०८९०७

व्हीबीए – सुरेश शेट्टी २३४१८

मताधिक्य : २६०३४२

२८. मुंबई उत्तर पूर्व

भाजप – मनोज कोटक ५१४५९९

राष्ट्रवादी – संजय दीना पाटील २८८११३

व्हीबीए – संभाजी काशीद ६८२३९

मताधिक्य : २२६४८६

२९. मुंबई उत्तर मध्य

भाजप – पूनम महाजन ४८६६७२

काँग्रेस – प्रिया दत्त ३५६६६७

व्हीबीए – अब्दुल रेहमान ३३७०३

मताधिक्य : १३०००५

३०. मुंबई दक्षिण मध्य

शिवसेना – राहुल शेवाळे ४२४९१३

काँग्रेस – एकनाथ गायकवाड २७२७७४

व्हीबीए – डॉ. संजय भोसले ६३४१२

मताधिक्य : १५२१३९

३१. मुंबई दक्षिण

शिवसेना – अरिंवद सावंत ४२१९३७

काँग्रेस – मििंलद देवरा ३२१८७०

व्हीबीए – डॉ. अनिल कुमार ३०३४८

मताधिक्य : १०००६७

३२. रायगड

राष्ट्रवादी – सुनील तटकरे ४८६९६८

शिवसेना – अनंत गिते ४५५५३०

व्हीबीए – सुमन कोळी २३१९६

मताधिक्य : ३१४३८

३३. मावळ

शिवसेना – श्रीरंग बारणे ७२०६६३

राष्ट्रवादी – पार्थ पवार ५०४७५०

व्हीबीए – राजाराम पाटील ७५९०४

मताधिक्य : २१५९१३

३४. पुणे

भाजप – गिरीश बापट ६३२८३५

काँग्रेस – मोहन जोशी ३०८२०७

व्हीबीए – अनिल जाधव ६४७९३

मताधिक्य : ३२४६२८

३५. बारामती

राष्ट्रवादी – सुप्रिया सुळे ६८६७१४

भाजप – कांचन कुल ५३०९४०

व्हीबीए – नवनाथ पडळकर ४४१३४

मताधिक्य : 154000

३६. शिरूर

राष्ट्रवादी – अमोल कोल्हे ६३५८३०

शिवसेना – शिवाजीराव आढळराव ५७७३४७

व्हीबीए – राहुल ओहळ ३८०७०

मताधिक्य : ५८४८३

३७. अहमदनगर

भाजप – सुजय विखे पाटील ७०४६६०

राष्ट्रवादी – संग्राम जगताप ४२३१८६

व्हीबीए – सुधाकर अव्हाड ३१८०७

मताधिक्य : २८१४७४

३८. शिर्डी

शिवसेना – सदाशिव लोखंडे ४८६८२०

काँग्रेस – भाऊसाहेब कांबळे ३६६६२५

व्हीबीए – संजय सुखधन ६३२८७

मताधिक्य : १२०१९५

३९. बीड

भाजप – प्रीतम मुंडे ६७८१७५

राष्ट्रवादी – बजरंग सोनवणे ५०९८०७

व्हीबीए – विष्णू जाधव ९२१३९

मताधिक्य : १६८३६८

४०. उस्मानाबाद

शिवसेना – ओमराजे निंबाळकर ५९६६४०

राष्ट्रवादी – राणा जगजितिंसह पाटील ४६९०७४

व्हीबीए – अर्जुन सलगर ९८५७९

मताधिक्य : १२७५६६

४१. लातूर

भाजप – सुधाकर शृंगारे ६५७५९०

काँग्रेस – मंच्छिद्र कामंत ३७०८३५

व्हीबीए – राम गारकर १११७८०

मताधिक्य : २८६७५५

४२. सोलापूर

भाजप – जयसिद्धेश्वर स्वामी ५२४९८५

काँग्रेस – सुशीलकुमार शिंदे ३६६३७७

व्हीबीए- प्रकाश आंबेडकर १७०००७

मताधिक्य : १५८६०८

४३. माढा

भाजप – रणजितिंसह नाईक निंबाळकर ५८६३१४

राष्ट्रवादी – संजय शिंदे ५००५५०

व्हीबीए – विजय मोरे ५१५३२

मताधिक्य : ८५७६४

४४. सांगली

भाजप – संजय पाटील ५०३६१५

स्वाभिमानी – विशाल पाटील ३४२०१६

व्हीबीए – गोपीचंद पडळकर २९७३४९

मताधिक्य : १६१५९९

४५. सातारा

राष्ट्रवादी – उदयनराजे भोसले ५७६०७८

शिवसेना – नरेंद्र पाटील ४४९६६१

व्हीबीए – सहदेव एवळे ४०५६३

मताधिक्य : १२६४१७

४६. रत्नागिरी-िंसधुदुर्ग

शिवसेना – विनायक राऊत ४५८०२२

स्वाभिमान – निलेश राणे २७९७००

काँग्रेस – नवीनचंद्र बांदिवडेकर ६३२९९

मताधिक्य : १७८३२२

४७. कोल्हापूर

शिवसेना – संजय मंडलिक ७४९०८५

राष्ट्रवादी – धनंजय महाडिक ४७८५१७

व्हीबीए – डॉ. अरुणा माळी ६३४३९

मताधिक्य : २७०५६८

४८. हातकणंगले

शिवसेना – धैर्यशील माने ५८५७७६

स्वाभिमानी – राजू शेट्टी ४८९७३७

व्हीबीए – असलम बादशाहजी १२३४१९

मताधिक्य : ९६०३९

COMMENTS