आ. विश्वजीत कदम दगडूशेठच्या चरणी, पतंगराव कदमांच्या आठवणींना दिला उजाळा ! VIDEO

आ. विश्वजीत कदम दगडूशेठच्या चरणी, पतंगराव कदमांच्या आठवणींना दिला उजाळा ! VIDEO

पुणे – काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी आज पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले आहे. यावेळी देशातील, राज्यातील जनतेचं भलं व्हावं यासाठी आपण गणरायाला साकडं घातलं असल्याचं कदम यांनी यावेळी म्हटलं आहे.

तसेच यावेळी त्यांनी त्यांचे वडील पतंगराव कदम यांची आठवण सांगत तेही दरवर्षी दगडूशेठचं दर्शन घेत होते. त्यांची परंपरा कायम ठेवत आज मीही दगडूशेठच्या चरणी आलो असल्याचं विश्वजीत कदम यांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS