सदाभाऊंच्या विरोधात शेतकरी आक्रमक का ?, ऐका त्यांच्याच तोंडून !

सदाभाऊंच्या विरोधात शेतकरी आक्रमक का ?, ऐका त्यांच्याच तोंडून !

सोलापूर – कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान माढा तालुक्यातील रिधोरे गावाजवळ त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केली आहे. दरम्यान या शेतक-यांनी आक्रमक भूमिका का घेतली आहे ? थेट सदाभाऊंच्या गाडीवर का हल्ला करण्यात आला? याबाबतची प्रतिक्रिया या शेतक-यांनी महापॉलिटिक्सला दिली आहे.

 

COMMENTS