अर्थमंत्री

अर्थमंत्री

मा.ना.श्री.सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वित्त व नियोजन, वने यांचा मंगळवार, दिनांक १८ जुलै २०१७ रोजीचा  दैनंदिन कार्यक्रम

 

सकाळी ११.००वा. मंत्रीमंडळ बैठक

स्थळ : ७वा मजला, मंत्रालय-मेन.

 

दुपारी ०२.३०वा.ज्येष्ठ नागरीकांबाबत शासनाद्वारे राज्यात सुरु असलेल्या विविध उपक्रम जेष्ठ नागरीक धोरण व सोई सुविधाबाबत गठीत समितीची बैठक

स्थळ :, मा.मंत्री, सामाजीक .न्याय यांचे मंत्रालयीन दालन.

 

दुपारी ३.००वा मौजे पाथरवाला बु.ता.अंबड व राजेगाव, ता.घनसावंगी,जि.जालना या जिल्हयातील मुलींच्या वसतीगृह इमारत बांधकामास सुधारित प्रशासकीय मान्यता व निधी मिळण्याबाबत बैठक.

स्थळ : ५०२-मंत्रालय मेन, मुंबई

 

दुपारी ०३.३०वा. अभ्यांगताच्या भेटी – जनसंपर्क

स्थळ : ५०२-मंत्रालय मेन , मुंबई⁠⁠⁠⁠

COMMENTS