आंध्रप्रदेश पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवारांचे डिपॉझिट जप्त !

आंध्रप्रदेश पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवारांचे डिपॉझिट जप्त !

आंध्रप्रदेश पोटनिवडणुकीत तेलगू देसम पार्टी विजयी झाली आहे. तेलगू देसम पक्षाचे उम्मीदवार भूमा ब्राह्मणंदा रेड्डी हे 27466   मतांनी जिंकले आहेत. त्यांना 97076 मते मिळाली.  तर दुस-या क्रमांकवर वाईएसआर काँग्रेसचे उम्मीदवार शिल्पामोहन रेड्डी राहिले असून त्यांना 69610 मते मिळाली. तर काँग्रेसचे  गद्दाम अब्दुल ख़ादर हे तिस-या क्रमांकवर फेकले गेले आहेत. त्यांना 1382मते मिळाली. आंध्रप्रदेश पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

COMMENTS