मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या डिंपल मेहता

मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या डिंपल मेहता

ठाणे – मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौर भाजपच्या डिंपल मेहता तर उपमहापौर पदी चंद्रकांत वैती यांची निवड झाली आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या पालिकेत पहिल्यांदाच भाजपची एकहाती सत्ता आली आहे. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर हे भाजपचेच होतील असे म्हटले जात होते.

मीरा भाईंदर महापालिकेतील पक्षीय बलाबल

भाजप – 61

शिवसेना – 22

काँग्रेस – 10

राष्ट्रवादी – 00

अपक्ष  – 02

 

 

COMMENTS