उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची पत्रकार परिषद, पहा 2 वाजता लाईव्ह

उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची पत्रकार परिषद, पहा 2 वाजता लाईव्ह

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  आज दुपारी 2 वाजता तातडीची पत्रकार परिषद बोलावली आहे. शुक्रवारी सिंधुदुर्ग – “महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएमध्ये सामील होणार आहे,” अशी घोषणा नारायण राणे यांनी केली आहे. सिंधुदुर्गमधील पत्रकार परिषद राणे बोलत होते.

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणेंनी 1 ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ या नव्या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर काल (शुक्रवारी) शुक्रवारी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएमध्ये सामील होणार आहे,” अशी घोषणा राणेंनी केली आहे. आता यावर उद्धव ठाकरे कोणती भुमिका घेणार तसेच पत्रकार परिषद नेमके काय बोलणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

COMMENTS