गोव्यातील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज झाले आहे. यात भाजप आघाडीतर्फे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर तर काँग्रेसतर्फे विद्यमान राज्यसभा सदस्य तथा प्रदेश काँग्रस अध्यक्ष शांताराम नाईक निवडणूक रिंगणात होते . यात भाजपचे विनय तेंडुलकर यांचा विजय झाला आहेत. सर्व 38 आमदारांनी मतदान केले. यामध्ये विनय तेंडुलकर यांना 22 मते मिळाली तर काँग्रस अध्यक्ष शांताराम नाईक यांना 16 मते मिळाली.
COMMENTS