जया बच्चन सर्वोत्कृष्ट संसदपटू,  यावर बिग बीं नी काय दिली प्रतिक्रिया ?

जया बच्चन सर्वोत्कृष्ट संसदपटू,  यावर बिग बीं नी काय दिली प्रतिक्रिया ?

राज्यसभेच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांना यंदाचा सर्वोत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळाला आहे.  त्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महायनायक बिग बी यांनी जया बच्चन यांचं ट्विटरवरुन अभिनंदन केलं आहे. कुटुंबासाठी हा क्षण खूप मोलाचा असल्याचं बिग बी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. जया बच्चन यांना पुरस्कार मिळतानाचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे. संसदपटू म्हणून त्यांनी केलेल्या कामाचं बच्चन यांनी कौतुक केलं आहे. तसंच अभिषेक बच्चन यांनीही इन्स्टाग्रामवर जया यांचा फोटो शेअर करुन अभिनंदन केलं आहे.

COMMENTS