गोव्यातील राज्यसभेच्या जागेवर भाजपाचा विजय

गोव्यातील राज्यसभेच्या जागेवर भाजपाचा विजय

गोव्यातील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज झाले आहे. यात भाजप आघाडीतर्फे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर तर काँग्रेसतर्फे विद्यमान राज्यसभा सदस्य तथा प्रदेश काँग्रस अध्यक्ष शांताराम नाईक निवडणूक रिंगणात होते . यात भाजपचे विनय तेंडुलकर यांचा विजय झाला आहेत. सर्व 38 आमदारांनी मतदान केले. यामध्ये विनय तेंडुलकर यांना 22 मते  मिळाली तर  काँग्रस अध्यक्ष शांताराम नाईक यांना 16 मते मिळाली.

COMMENTS