नरेंद्र मोदींनी माफी मागावी, वाचा प्रविण तोगडीया यांचे पत्र !

नरेंद्र मोदींनी माफी मागावी, वाचा प्रविण तोगडीया यांचे पत्र !

दिल्ली – विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडीया यांनी आयबीला (गुप्तचर विभाग) एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांची चौकशी कशाच्या आधारावर केली जात आहे असा सवाल केला आहे. तसंच या प्रकरणी आयबी, गृहमंत्रालय आणि पीएमोने माफी मागवी अशी मागणीही त्यांनी पत्रात केली आहे. तसंच विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांची सुरू असलेली चौकशी त्वरीत बंद करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

COMMENTS