पनवेल- निवडणुकीत दिग्गज नेत्यांना जोरदार फटका

पनवेल- निवडणुकीत दिग्गज नेत्यांना जोरदार फटका

पनवेल महापालिका निवडणुकीत दिग्गजांना मतदारांनी जोरदार दणका दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेलमधील नेते सुनील घरत यांची मुलगी शिवानी घरत यांचा पराभव झाला आहे. तर शेकापचे संदीप पाटील यांनाही मतदारांनी धूळ चारली आहे. तर काँग्रेसचे लतीफ शेख यांनाही पराभवाची चव चाखावी लागली आहे.

COMMENTS