पुण्याच्या उपमहापौरपदी डॉ. सिध्दार्थ धेंडे यांची निवड

पुण्याच्या उपमहापौरपदी डॉ. सिध्दार्थ धेंडे यांची निवड

पुणे महापालिकेच्या उपमहापौरपदी रिपाइंच्या डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज झालेल्या या निवडणुकीतून काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतल्याने डॉ. धेंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

पुणे महापालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने 16 मे रोजी निधन झाले होते. त्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे उपमहापौरसाठी पुन्हा निवडणूक घ्यावी लागली.

 

COMMENTS