मालेगाव महापौरपदी काँग्रेसचे रशीद शेख तर उपमहापौरपदी शिवसेनेचे सखाराम घोडके

मालेगाव महापौरपदी काँग्रेसचे रशीद शेख तर उपमहापौरपदी शिवसेनेचे सखाराम घोडके

मालेगाव – सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मालेगाव महानगरपालिका महापौर उपमहापौर पदाची निवडणूक आज झाली.  काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख महापौरपदी विराजमान झाले. तर उपमहापौर पदी शिवसेनेचे सखाराम घोडके विजयी झाले.

 

रशिद शेख यांना 41 मते मिळाली तर यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार व राष्ट्रवादी ,जनता दल ,भाजपा  महागठबंधनचे  नबी अहमद अमदहुल्ला  यांना 34 मते मिळाली. एमआयएमने या निवडणूकीत तटस्थतेची भूमिका घेतली. तर भाजपाने आघाडीच्या बाजूने मतदान केले.

 

COMMENTS