पनवेलमध्ये युती तुटली, भाजप- शिवसेना स्बबळावर

पनवेलमध्ये युती तुटली, भाजप- शिवसेना स्बबळावर

पनवेल  – पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची स्वबळावर लढण्यासाठी पूर्ण तयारी केली असून, पनवेलमध्ये भाजप- शिवसेनेत युती होणार नाही.

पनवेल महानगरपालिकेसाठी शिवसेनेचे 10 आमदार आहे आणि नवी मुंबई, मुंबई मधील नगरसेवकांना निवडणुकीची जबाबदारी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिदे , आमदार सुनील प्रभू  , आदेश बांदेकर यांच्यावर आहे. पनवेल महानगरपालिकेसाठी उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे.

COMMENTS