रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा पंतप्रधानांकडे राजीनामा !

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा पंतप्रधानांकडे राजीनामा !

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्विकारुन सुरेश प्रभू यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रेल्वे अपघातामुळे आपण खूप दुःखी झालो आहोत. त्यामुळे आपण राजीनामा देऊ इच्छितो असं त्यांनी सांगितलं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना काही वेळ थांबण्याचा सल्ला दिला आहे.

COMMENTS