भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला नाना पटोले गैहजर !

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला नाना पटोले गैहजर !

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नवी दिल्लीमधील तालकटोरा स्टेडिअम येथे सुरू आहे. दोन दिवसांच्या या बैठकीत आगामी निवडणूकांची रणनिती आखली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीला भाजप खासदार नाना पटोले यांनी बैठकीकडे पाठ फिरवली असून केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, खासदार आमदारा या बैठक उपस्थिती आहे.

दरम्यान,  भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीसाठी दिल्लीत गेलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राणेंबाबत शहांशी चर्चा करणार असल्याचेही राणेंच्या समर्थकांकडून सांगण्यात येते.

COMMENTS