भाजपाचा विजय हा पैशाचा विजय – विवेक पाटील

भाजपाचा विजय हा पैशाचा विजय – विवेक पाटील

पनवेल महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. शेकापला पराभवाची चव चाखावी लागली आहे. शेकापचे नेते  विवेक पाटील यांनी भाजपचा विजय हा पैशाचा विजय असल्याची टीका केलीय. अनेक दारु विक्रेते, गुंड भाजपने निवडणू आणले आहेत असाही आरोप त्यांनी केलाय. मतदारांना भुलवून भाजपनं हा विजय मिळवल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

COMMENTS