ब्रेकिंग न्यूज – पनवेलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत

ब्रेकिंग न्यूज – पनवेलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत

पनवेल महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. आतापर्यंत निकाल लागेलेल्यापैक 40 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच अस्तित्वात आलेल्या भाजपला हे मोठं यश मिळालं आहे.

COMMENTS