भाजप आमदाराला आझाद मैदानातून बाहेर काढलं !

भाजप आमदाराला आझाद मैदानातून बाहेर काढलं !

मराठा मोर्चामध्ये राजकीय नेते पुढे नको अशी भूमिका मराठा मोर्चामध्ये पहिल्या मोर्चापासून घेतली गेली. तो गेल्या 57 मोर्चांमध्ये तो नियम पाळला गेला. आजच्या मोर्चामध्ये भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आझाद मैदानात प्रवेश करण्याचा प्रय़त्न केला. त्यावेळी आयोजकांनी त्यांना तिथून बाहेर काढले.

COMMENTS