आरजेडी ने जेडीयूला वाचविले, नाहीतर जेडीयू संपली असती – तेजस्वी यादव

आरजेडी ने जेडीयूला वाचविले, नाहीतर जेडीयू संपली असती – तेजस्वी यादव

माझ्या आत्मविश्वासाला नितीश कुमार घाबरले, असा टोला तेजस्वी यादव यांनी आहे.  नीतीश यांची बीजेपी सोबत पहिल्यापासूनच सेटींग होती. पुत्रमोह नाही तर लालूंनी बंधुमोह दाखवले. म्हणूनच मुलाऐवजी नीतीश कुमार यांना सीएम बनविले. असं  तेजस्वी यादव यांनी  विधानसभेत भाषण करताना म्हटले आहे.

जर हिम्मत होती तर मला मंत्रिमंडळातून काढायचे होते.  माझ्या आत्मविश्वामुळे नीतीश कुमार घाबरले. ‘हे राम पासून जय श्री राम’ पर्यंत नीतीश पोहोचले.  आरजेडी ने जेडीयूला वाचविले. नाहीतर जेडीयू संपली असती. प्रतिमा जपण्यासाठी नीतीश कुमार यांनी नाटक केले. यामुळे बिहारमध्ये लोकशाहीची हत्या केली आहे. असे तेजस्वी यादव म्हणाले.

COMMENTS