बॉलीवूडचा “हा” अभिनेता झाला मुंबई महानगरपालिकेचा ब्रॅण्ड ॲम्बेसेडर !

बॉलीवूडचा “हा” अभिनेता झाला मुंबई महानगरपालिकेचा ब्रॅण्ड ॲम्बेसेडर !

मुंबई महानगरपालिकेने ब्रॅण्ड ॲम्बेसेडर म्हणून बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार यांची निवड केली आहे.  अक्षय कुमार त्याच्या चित्रपटातून वेगळे विषय प्रेक्षकांसमोर मांडत असतो. चित्रपटातून तो समाजप्रबोधन करतो. त्याच्या याच कामाचा गौरव म्हणून मुंबई महानगरपालिकेने त्याची ब्रॅण्ड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

अक्षयचा आगामी ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ हा चित्रपटदेखील ‘स्वच्छ भारत अभियानाशी’ निगडित आहे. भारतातील शौचालयांची सद्यस्थितीशी दाखवण्यात आली असून स्वच्छतेसंदर्भात अक्षय जनजागृती करताना दिसणार आहे.

 

COMMENTS