यवतमाळमध्ये कृषी कार्यालयांमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. यावेळी कृषी अधीक्षकांची खुर्ची कार्यालयाबाहेर फेकून, मनसेने अधिकाऱ्यांना जाब विचारला. यवतमाळमध्ये विषारी औषध फवारणी केल्याने सुमारे 35शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. याच्या निषेर्धात आज मनसेने आक्रमक पवित्रा घेते तोडफोड केली.
याप्रकरणी मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्यासह 12 कार्यकर्त्यांना शहर पोलिसांनी अटक केली आहे.
COMMENTS