विनोद खन्ना यांना राजकीय वर्तुळातून ‘ट्विटर’वरुन श्रद्धांजली

विनोद खन्ना यांना राजकीय वर्तुळातून ‘ट्विटर’वरुन श्रद्धांजली

हिंदी चित्रपट सृष्टीतले सुप्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना यांचे मुंबईत आज (गुरुवारी) सकाळी निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.  विनोद खन्ना यांना   राजकीय वर्तुळातून  श्रद्धांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ट्विटर’वरुन श्रद्धांजली वाहीली.

 

COMMENTS