राज्यातील तब्बल  137 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील तब्बल 137 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्र सरकारने  पोलिस खात्यातील तब्बल 137 आपीएस आणि नॉन आयपीस अधिका-यांच्या बदल्या केल्या आहे. त्यामध्ये मुंबईसह राज्यातील इतर जिह्यांतील पोलिस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नागपूल पोलिस विभागातील सर्वच आयपीएस अधिका-यांची बदली करण्यात आली आहे. अमरावती परिक्षेत्राचे महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांची बदली पूणे कारागृस्ह विशेष महानिरीक्षक म्हणून करण्यात आली आहे.

बदल्या झालेल्या काही अधिकाऱ्यांच्या नावाची यादी –

COMMENTS