राज्याला 31 मेपर्यंत आणखी 1 लाख टन तूर खरेदीची केंद्राकडून परवानगी

राज्याला 31 मेपर्यंत आणखी 1 लाख टन तूर खरेदीची केंद्राकडून परवानगी

 केंद्र सरकारने 31 मेपर्यंत महाराष्ट्राला आणखी 1 लाख टन तूर खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळला आहे.

 

राज्य सरकारला 1 लाख टन तूर खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी देण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंदीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

COMMENTS