शेतकरी महासंघाच्या कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

शेतकरी महासंघाच्या कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

शेतकरी महासंघच्या कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात घेतल आहे, वर्षा बंगल्या बाहेर दूध ओतून हे कार्यकर्ते आंदोलन करणार होते, मात्र त्याआधीच मानखुर येथे  पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल आहे. सरकारने शेतकऱ्यांत फूट पडल्याचा आरोप शेतकरी महासंघच्या कार्यकर्त्यांना यावेळी केला.

COMMENTS