शेतकरी संपाला पाठिंबा, आज उस्मानाबाद बंदची हाक

शेतकरी संपाला पाठिंबा, आज उस्मानाबाद बंदची हाक

उस्मानाबादमध्ये शेतकरी संपाला पाठिंबा म्हणून आज शहर बंदची हाक देण्यात आली. आंदोलकांच्या घोषणाबाजीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणला.. आंदोलक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भाजीपाला भेट देउन संताप व्यक्त केला. बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

COMMENTS