शिवसेना, राष्ट्रवादीकडून दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास ‘जोडे मारो’ आंदोलन

शिवसेना, राष्ट्रवादीकडून दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास ‘जोडे मारो’ आंदोलन

जालना –  भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालन्यातील कार्यक्रमात शेतकऱ्यांविषयी असभ्य भाषा वापरून केलेल्या व्यक्तव्यावरून राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. याच्या निषेर्धात जालना जिल्ह्यातील वालसावंगी येथे सत्तेतील मित्र पक्ष शिवसेना आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन केले. रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारुन संताप व्यक्त केले.

COMMENTS