सांगली जिल्ह्यातील तासगांव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात अवकाळी पाऊस; सावळजमध्ये गारपीठ

सांगली जिल्ह्यातील तासगांव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात अवकाळी पाऊस; सावळजमध्ये गारपीठ

सांगली जिल्ह्याच्या तासगांव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील अनेक गावात आज अवकाळी पाऊस झाला. तर सावळज गावामध्ये गारपीठ झाली. जोरदार वारे आणि पाऊसामुळे हिंगनगाव येथील एका शेतकार्याची द्राक्ष बाग़ ज़मीन दोस्त झाली आहे.

सांगली जिल्ह्यातील सावळज, कवठेमहंकाळ, हिंगनगाव, तिसँगी, घाटनांद्रे, वाघोली, कुण्डलापुर आणि गरजेपुर यासारख्या अनेक गावात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागायतदारांचे कोटयावधी रुपयांचे नुकसान झाले असून, शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

COMMENTS