सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

मा.ना.श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वित्त व नियोजन, वने  यांचा मंगळवार, दिनांक २९.०८.२०१७ रोजीचा दैनंदिन कार्यक्रम

 

सकाळी १०  वा. श्री. विजय केळकर यांच्यासमवेत भेट व चर्चा

स्थळ : सह्याद्री  अतिथीगृह मुंबई

 

सकाळी ११.००वा. मंत्रीमंडळ बैठक.

स्थळ : ७वा मजला, मंत्रालय मेन.

 

दुपारी ०१.३०वा. श्रीमती.रत्ना विश्वनाथन,सीईओ, मायक्रो फायनान्स इन्स्टीटयूशन नेटवर्क यांच्याशी चर्चा

स्थळ : ५०२-मंत्रालय मेन मुंबई

 

दुपारी ०१.४५वा. श्री.खडसे, संचालक, चंद्रपूर वन अकादमी यांच्याशी चर्चा

स्थळ : ५०२-मंत्रालय मेन मुंबई

 

दुपारी ०२.०० ते ०५.०० पर्यंत  जनसंपर्क… नागरिकांशी भेटी

स्थळ : दालन क्र.  ५०२-मंत्रालय मेन मुंबई

 

COMMENTS