सुधीर मुनगंटीवार,  वित्तमंत्री

सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

मा. ना. सुधीर मुनगंटीवार मंत्री वित्त आणि नियोजन , वने यांचा मंगळवार दि.26 सप्टेंबर 2017 रोजीचा दैनंदिन कार्यक्रम*

 

दुपारी 2 वा. महाराष्ट्र राज्य मजूर सहकारी संघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा

स्थळ : दालन क्र. 502 मंत्रालय मेन मुंबई

 

दुपारी 2.30 वा. चंद्रपूर येथील धानपट्यांबाबत चर्चा ( मा. महसूल मंत्री यांच्या समवेत)

स्थळ : दालन क्र. 502 मंत्रालय मेन मुंबई

 

दुपारी 3 ते सायं 6 नागरिकांशी भेटी ..जनसंपर्क

स्थळ : दालन क्र. 502 मंत्रालय मेन मुंबई

COMMENTS