सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

मा.ना.श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वित्त व नियोजन, वने यांचा बुधवार, दिनांक २३.०८.२०१७ रोजीचा दैनंदिन कार्यक्रम

 

सकाळी १०.०० वा. मा. राज्यपाल महोदयांची भेट.

स्थळ : राजभवन, मुंबई.

 

सकाळी ११.००वा. मंत्रीमंडळ बैठक.

स्थळ : ७वा मजला, मंत्रालय-मेन.

 

दुपारी ०१.३०वा. हेल्थकेअर कॉनक्लेव्ह 2017 ला उपस्थिती

स्थळ :हॉटेल ताज एण्ड्स मुंबई

 

दुपारी ०३.००वा पालकमंत्री पांधण योजना/ पालकमंत्री अर्थ मुव्हींग मशिन खरेदी योजनेबाबत बैठक.

स्थळ : सहयाद्री अतिथीगृह.मुंबई

 

सायं.०५.००वा. जीएसटी संबंधीच्या कॉन्फरन्स च्या समारोप समारंभाला उपस्थिती

स्थळ :  हॉटेल St.Regis, लोअर परेल मुंबई

 

सायं.०७.००वा. बिल्डर्स अँड आर्किटेक्ट अवॉर्ड वितरण सोहळ्याला उपस्थिती

स्थळ : फोर सिझन हॉटेल, वरळी.मुंबई

COMMENTS