17 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन

17 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन

 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला 17 जुलैपासून सुरवात होत असून, हे अधिवेशन 17 जुलै ते 11 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. 17 जुलै रोजीच राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार असून त्यादिवशीच पावसाळी अधिवेशनाला सुरवात होणार आहे. संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी ठरविण्यात आला आहे.

COMMENTS