राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय
छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना
◆ कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांची संख्या – 89 लाख
◆ दि. 30 जून 2016अखेर थकबाकीदार शेतकरी
- 1.50लाख रुपये च्या आतील थकबाकीदार शेतकरी – 36 लाख.
थकीत कर्जाची रक्कम रुपये 18,172 कोटी रुपये
- 1.50 लाख रुपये च्या वरील थकबाकीदार शेतकरी – 8 लाख.
थकीत कर्जाची रक्कम रुपये 4,600 कोटी रुपये
- नियमित कर्ज परतफेड केलेले शेतकरी – 35 लाख. थकीत कर्जाची रक्कम 8,750 कोटी
- कर्जाचे पुनर्गठन झालेले शेतकरी –10 लाख.
त्या कर्जाची रक्कम रुपये 2,500 कोटी.
◆ अशा प्रकारे राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांना 34,022 कोटी रुपये इतकी सर्वात मोठी कर्ज माफीचा महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय.
COMMENTS