89 लाख शेतकऱ्यांना कसा झाला फायदा ?

89 लाख शेतकऱ्यांना कसा झाला फायदा ?

राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय

 

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना

 

◆ कर्जमाफीस पात्र  शेतकऱ्यांची संख्या – 89 लाख

 

◆ दि. 30 जून 2016अखेर थकबाकीदार शेतकरी

 

  •     1.50लाख रुपये च्या आतील थकबाकीदार शेतकरी – 36 लाख.

थकीत कर्जाची रक्कम रुपये 18,172 कोटी रुपये

 

  •      1.50 लाख रुपये च्या वरील  थकबाकीदार शेतकरी – 8 लाख.

थकीत कर्जाची रक्कम रुपये 4,600 कोटी रुपये

 

  •      नियमित कर्ज परतफेड केलेले शेतकरी – 35 लाख. थकीत कर्जाची रक्कम 8,750 कोटी

 

  •     कर्जाचे पुनर्गठन झालेले शेतकरी –10 लाख.

त्या कर्जाची रक्कम रुपये 2,500 कोटी.

 

◆ अशा प्रकारे राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांना 34,022 कोटी रुपये इतकी सर्वात मोठी कर्ज माफीचा महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय.

 

 

COMMENTS