हातभट्टीची पिण्यापेक्षा रम चांगली, रामदास आठवलेंचा सल्ला

हातभट्टीची पिण्यापेक्षा रम चांगली, रामदास आठवलेंचा सल्ला

पुणे – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी दलित तरुणांना सैन्यात भरती होण्याचा सल्ला दिला. सैन्यात भरती झाल्यानंतर खायला प्यायला मिळतं, शरीर मजबूत होतं असंही सांगितलं. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर दारुही प्यायला मिळते आणि हातभट्टीची दारु पिण्यापेक्षा रम पिलेलं कधीही चांगल असही सांगितलं. आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये दलितांना आरक्षण मिळावं अशी मागणीही आठवले यांनी केली.

COMMENTS