शेतक-यांची कर्जमाफीची गाजावाजा करत घोषणा केली असली तरी, त्याच्यातील काही गोष्टींचा उलगडा होत आहे. अल्पभूधारक शेतक-यानांही सरकार सरसकट कर्जमाफी मिळणार नाही, हे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
ज्या अल्पभूधारक शेतकर्यांच्या घरात कोणी नोकरीला आहे, किंवा व्यवसाय करत आहे, किंवा त्यांच्या मिळकतीचे इतर स्त्रोत आहेत. अशा अल्पभूधारक शेतक-यांनाही कर्जमाफी मिळणार नसल्याच त्यांनी स्पष्ट केलं.
याला सुकाणू समितीचे सदस्य कोणाता प्रतिसाद देतात हे पाहवे लागले . या अटीमुळे शेतकरी वर्गात नाराजी निर्मिण होण्याची शक्याता आहे.
COMMENTS