भाजप ‘या’ विद्यमान आमदारांना देणार डच्चू?

भाजप ‘या’ विद्यमान आमदारांना देणार डच्चू?

मुंबई – अकार्यक्षम कारभाराचा ठपका ठेवत भाजप आगामी विधानसभा निवडणुकीत काही विद्यमान आमदारांना डच्चू देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे कोणाला डच्चू मिळणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. यामध्ये काही माजी मंत्र्याचाही समावेश असल्याचे बोललं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप या आमदारांना डच्चू देणार असल्याची माहिती आहे.

1) राजकुमार बडोले- अर्जुनी मोरगाव

2) दिलीप कांबळे- पुणे छावणी

3) मंदा म्हात्रे – बेलापूर

4) शिवाजी कर्डीले- राहुरी

5) प्रकाश मेहता – घाटकोपर पूर्व

6) राम कदम – घाटकोपर पश्चिम

7) सरदार तारासिंग -मुलुंड

8) विद्या ठाकूर – गोरेगाव

9) भारती लवेकर-  वर्सोवा

10) देव्यांनी फरांदे- नाशिक

11) कॅप्टन तामिळ सिल्वन – सायन कोळीवाडा

12) संजय केळकर –  ठाणे शहर

13) विष्णू सावरा- विक्रमगड

14) संगीता ठोबरे – केज

15) अनिल गोटे- धुळे शहर

16) डॉ.मिलिंद माने- नागपूर उत्तर

17) गोवर्धन शर्मा- अकोला पश्चिम

18) अमरीश आत्राम- अहिरे

19) चरण वाघमारे- तुमसर

20) विलासराव जगताप- जत

COMMENTS